जम्मू कश्मीर मध्ये डोडा जिल्ह्यात Kishtwar ते Jammu जाणारी बस खोल दरीत कोसळली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, या बस अपघातामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जखमींवर नजिकच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. Uttarakhand News: उत्तरकाशीत बस दरीत कोसळल्याची दुर्घटना; ८ जणांचा मृत्यू, २७ प्रवाशी जखमी .
पहा ट्वीट्स
#WATCH | At least five people died in a bus accident in Assar region of Doda in J&K. Injured shifted to District Hospital Kishtwar and GMC Doda. Details awaited. pic.twitter.com/vp9utfgCBR
— ANI (@ANI) November 15, 2023
30 people feared dead in tragic bus accident in #Doda #Kashmir pic.twitter.com/aQrg8WaHgz
— Ashraf Wani اشرف وانی (@ashraf_wani) November 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)