जाणून घ्या 'Help Me' साठी आंतरराष्ट्रीय चिन्ह काय आहे; पहा घरगुती अत्याचार होत असलेल्या पीडितांना मदत करण्यासाठी बनविलेला #SignalforHelp Video
'मला मदत करा' किंवा 'Help me' साठी वापरण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय चिन्हाबद्दल आपल्याला माहिती आहे? जर का तुम्हाला घरगुती अत्याचाराचा धोका असेल आणि तुम्हाला त्यासाठी मदत हवी असेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेलेल चिन्ह वापरू शकता.
'मला मदत करा' किंवा 'Help me' साठी वापरण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय चिन्हाबद्दल आपल्याला माहिती आहे? जर का तुम्हाला घरगुती अत्याचाराचा धोका असेल आणि तुम्हाला त्यासाठी मदत हवी असेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले चिन्ह वापरू शकता. हरजिंदरसिंग कुकरेजा यांनी ट्विटरवर #HelpMe साठी इंटरनेशनल साइन असलेला व्हिडिओ शेअर केला आहे व त्यांनी लोकांना शक्य तितक्या जास्त प्रमाणात तो शेअर करण्याचे आवाहन केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)