Devendra Fadnavis: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरच्या गणपतीचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दर्शन

देवंद्र फडणवीस यांची भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यानंतर फडणवीस आणि सावंत यांच्यात झालेली ही बहुदा पहिलीच भेट आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरच्या गणपतीचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दर्शन घेतले. देवंद्र फडणवीस यांची भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यानंतर फडणवीस आणि सावंत यांच्यात झालेली ही बहुदा पहिलीच भेट आहे.

 

देवेंद्र फडणीस आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत

 

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement