Alt News co-founder Mohd Zubair यांची जामीन याचिका Patiala House Court ने फेटाळला; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Alt News co-founder Mohd Zubair चा जामीन Patiala House Court ने फेटाळला आहे.

Alt News co-founder Mohd Zubair चा जामीन Patiala House Court ने फेटाळला आहे. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हिंदू देवता यांच्याबद्दल 2018 साली त्यांनी केलेल्या एका ट्वीट वरून  Mohd Zubair विरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement