पंतप्रधान नरेंद्र मोदी आजापासून 2 दिवसांच्या बांग्लादेश दौर्यावर; COVID19 outbreak नंतर त्यांचा पहिलाच विदेश दौरा
आज बांग्लादेशचा 50 वा स्वातंत्र्यदिन आहे त्यामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजापासून 2 दिवसांच्या बांग्लादेश दौर्यावर; COVID19 outbreak नंतर त्यांचा पहिलाच विदेश दौरा आहे. पंतप्रधान मोदी आज बांग्लादेशच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्येही सहभागी होणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT vs DC, Ahmedabad Weather & Pitch Report: उन्हाच्या तडाख्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा रंगणार सामना; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी आणि हवामान अंदाज पहा
Gujarat Titans vs Delhi Capitals IPL Stats: आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची एकमेकांविरुद्ध आहे 'अशी' कामगिरी; आकडेवारी पहा
Stray Dogs Attack On Little Girl: गोव्यात भटक्या कुत्र्यांचा 18 महिन्यांच्या चिमुरडीवर हल्ला; मुलीचा मृत्यू
Jain Temple Demolition in Mumbai: भाजपशासित राज्यांमध्येच जैन समुदायावर हल्ले का होतात? मुंबईत जैन मंदिर पाडल्यानंतर अखिलेश यादव यांचा संतप्त सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement