Delhi High Court चे Google ला भारतीय मसाल्यांमध्ये शेण, मूत्र असल्याचा दावा करणारे यूट्यूब व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश

न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी केलेल्या टीपण्णीमध्ये YouTube चॅनेल - 'TVR' आणि 'Views NNews' यांनी भारतीय मसाल्यांबद्दल अपमानास्पद आणि चूकीची माहिती असलेले व्हिडिओ अपलोड केले आहे.

Delhi High Court | (Photo Credits: PTI)

दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलला भारतीय मसाल्यांमध्ये गोमूत्र आणि शेण असल्याचा दावा करणारे यूट्यूब व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी केलेल्या टीपण्णीमध्ये YouTube चॅनेल - 'TVR' आणि 'Views NNews' यांनी भारतीय मसाल्यांबद्दल अपमानास्पद आणि चूकीची माहिती असलेले व्हिडिओ अपलोड केले आहे. हे विशेषत: 'Catch' ब्रँड अंतर्गत विकले गेले आणि जाणूनबुजून त्यांच्या मालाची बदनामी आणि अपमान करण्याचा प्रयत्न केला. नक्की वाचा: मसालेदार आहाराच्या सेवनाने हृदय करा तंदुरुस्त ,जाणून घ्या तिखट खाण्याचे पाच हटके फायदे.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement