मुंबई मध्ये आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग INS उदयगिरी, INS सूरत युद्धनौका लॉन्च करणार

मुंबई मध्ये आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग INS उदयगिरी, INS सूरत युद्धनौका लॉन्च करणार आहेत.

मुंबई मध्ये आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग INS उदयगिरी, INS सूरत युद्धनौका लॉन्च करणार आहेत. मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. INS उदयगिरी ही फ्रीगेट्स म्हणजेच लढाऊ युद्धनौका INS सूरत ही डिस्ट्रॉयर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement