MSME करिता बिझनेस मेंटरिंग प्रोग्रामचा मंच मराठी भाषेत उपलब्ध करून देणाऱ्या 'एमएसएमई प्रेरणा पोर्टलचे' लोकार्पण

इंडियन बँकेच्या वतीने MSME करिता बिझनेस मेंटरिंग प्रोग्रामचा मंच मराठी भाषेत उपलब्ध

Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

इंडियन बँकेच्या वतीने MSME करिता बिझनेस मेंटरिंग प्रोग्रामचा मंच मराठी भाषेत उपलब्ध करून देणा-या, 'एमएसएमई प्रेरणा पोर्टलचे' लोकार्पण आज नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. हे  क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement