दाऊद इब्राहिमचा सहकारी Azim Bhau ला NCB कडून अटक

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने दाऊद इब्राहिमचा सहकारी, अजीम भाऊ उर्फ मोहम्मद अजीम अबू सलीमला अटक केली आहे

Azim Bhau (संग्रहित संपादित प्रतिमा)

. तो खंडणी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत सामील होता. त्याच्याविरुद्ध अनेक पोलीस स्टेशनमध्ये खंडणी आणि दरोड्याचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. मुंबई एनसीबीने ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement