COVID 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकसेभेचे विशेष अधिवेशन बोलवा- अधीर रंजन चौधरी

कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकसेभेचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकसेभेचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement