LPG Prices for Commercial Cylinders: दिल्ली मध्ये कमर्शिअल सिलेंडर आजपासून Rs 2000.50

आजपासून कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतींमध्ये 266 रूपयांची वाढ होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

LPG Cylinder Price Hike (Photo Credits: ANI)

दिल्लीमध्ये आजपासून कमर्शिअल सिलेंडर  Rs 2000.50  झाले आहेत. यापूर्वी या किंमती 1734 रूपये होती. ही दरवाढ कमर्शिअल सिलेंडरची असून डोमेस्टिक एलपीजी सिलेंडर किंमती जैसे थे राहणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement