Coimbatore च्या Miniature Artist ने 4 ग्रॅम सोन्यात साकारलं 1.5 इंच उंचीच्या Chandrayaan 3 ची प्रतिकृती
चंद्रयान 3 चा विक्रम लॅन्डर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरत 23 ऑगस्ट दिवशी भारत नवा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे.
भारताचं चंद्रयान 3 उद्या 23 ऑगस्ट दिवशी संध्याकाळी 6 च्या सुमारास चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करण्यासाठी सज्ज आहे. सध्या सार्या भारतीयांचे डोळे या ऐतिहासिक क्षणाकडे लागले आहे. त्यासाठी सेलिब्रेशनची तयारी, पूजा, प्रार्थना सुरू असताना Coimbatore च्या एका miniature artist ने 4 ग्रॅम सोन्यात 1.5 इंच उंचीच्या Chandrayaan 3 ची प्रतिकृती साकारली आहे. नक्की वाचा: Chandrayaan-3 Vikram lander चंद्राच्या अजून जवळ; ISRO कडून 'Smooth Sailing' चं ट्वीट .
पहा व्हीडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement