Coaching Center Operator Beats Student: कोचिंग सेंटरमध्ये हसणे विद्यार्थ्यांला पडले महागात; संचालकाने केली अमानुषपणे बेदम मारहाण, पहा धक्कादायक व्हिडिओ (Watch video)

या ठिकाणी एका विद्यार्थ्याला कोचिंग संचालकाने अमानुषपणे बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Coaching Center Operator Beats Student

Jhansi Coaching Center Operator Beats Student: झाशीच्या कोचिंग सेंटरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. या ठिकाणी एका विद्यार्थ्याला कोचिंग संचालकाने अमानुषपणे बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहितीनुसार विद्यार्थी वर्गात हसल्याने कोचिंग संचालकाने त्याला मारहाण केली. नवााबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मारहाणीमुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आला आहे. (हेही वाचा: Lucknow Shocker: मलिहाबादमध्ये तिहेरी हत्याकांड; जमिनीच्या वादातून तिघांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या)

पहा व्हिडिओ- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement