Chandigarh मध्ये G20 Delegates थिरकले भारताच्या ऑस्कर विजेत्या 'Naatu Naatu' गाण्यावर! (Watch Video)
चंदीगढ मध्ये काल दुसरी अॅग्रिकल्चर डेप्युटीजची मिटिंग पार पडली आहे.
Chandigarh मध्ये G20 Delegates भारताच्या ऑस्कर विजेत्या 'Naatu Naatu' गाण्यावर थिरकले. यंदा अनेक मानाचे पुरस्कार आरआरआर सिनेमातील नाटु नाटू गाण्याने पटकावले आहेत. या गाण्याची भुरळ भारताप्रमाणे परदेशातही आबालवृद्धांना पडली आहे. त्याचीच प्रचिती काल चंदिगढमध्येही पहायला मिळाली. चंदीगढ मध्ये काल दुसरी अॅग्रिकल्चर डेप्युटीजची मिटिंग पार पडली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)