मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांवर Central Railway ने दिले उत्तर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांवर नागरी संस्थेला सहकार्य न केल्याचा ठपका ठेवला आहे

Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांवर नागरी संस्थेला सहकार्य न केल्याचा ठपका ठेवला आहे. म्हणूनच प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता मध्य रेल्वेने पेडणेकर यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. चुनाभट्टी, सायन आणि कुर्ला येथील सर्व रेल्वे रुळावरून पाणी काढण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement