Car Fell into River in MP: मध्य प्रदेशात Babiha Bridge वरून कार कोसळली नदीत; 2 जणांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू

सध्या घटनास्थळी प्रशासनाची टीम तैनात असून गाडीतील दोघांचा शोध सुरू आहे.

Car In River In MP | Twitter

मध्य प्रदेशात Babiha Bridge वरून कार नदीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये दोघांना वाचवण्यात यश आलं आहे तर अन्य 2 जणांचा शोध आणि त्यांनी वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना मांडला मधील आहे. सध्या घटनास्थळी प्रशासनाची टीम तैनात असून गाडीतील दोघांचा शोध सुरू आहे. तर या ठिकाणी आजुबाजूच्या लोकांनीही गर्दी केली आहे. Pune Bhor Car Accident: भोरमध्ये निरा देवघर धरणात कार कोसळून तिघांचा मृत्यू .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)