RuPay Debit Cards आणि low-value BHIM-UPI Transactions यांना चालना देण्यासाठी Incentive Scheme ना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
आता Rupay debit cards आणि BHIM UPI च्या माध्यमातून व्यवहार केल्यास काही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
RuPay Debit Cards आणि low-value BHIM-UPI Transactions यांना चालना देण्यासाठी Incentive Scheme ना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. 2600 कोटींची ही इन्सेंटिव्ह स्कीम आहे. आज केंद्रीय मंत्री Bhupender Yadav यांनी ही घोषणा केली आहे. आता Rupay debit cards आणि BHIM UPI च्या माध्यमातून व्यवहार केल्यास काही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Happy Mother's Day 2025 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, Photos द्वारा देत खास करा तिचा आजचा दिवस
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Advertisement
Advertisement
Advertisement