Budget 2022-23: इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) मार्च 2023 पर्यंत वाढवली जाईल- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) मार्च 2023 पर्यंत वाढवली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे

Nirmala Sitharaman | (Photo courtesy: Lok Sabha TV)

इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) मार्च 2023 पर्यंत वाढवली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे. तर एकूण 5 लाख कोटींच्या कव्हरवर गॅरंटीड कव्हर हे 50 हजार कोटी रुपयांनी वाढवून दिले जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement