Hospitals-Doctors treating Patients as Tool: हॉस्पिटल, डॉक्टर हे रूग्णांना पैशासाठी टूल म्हणून वापरतात - अलाहाबाद हाय कोर्टाचं मत

हॉस्पिटल, डॉक्टर हे रूग्णांना पैशासाठी टूल म्हणून वापरतात असं मत अलाहाबाद हाय कोर्टाने मांडलं आहे.

Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

हॉस्पिटल, डॉक्टर हे रूग्णांना पैशासाठी टूल म्हणून वापरतात असं मत अलाहाबाद हाय कोर्टाने मांडलं आहे. असे अनेक प्रसंग़ समोर आले आहेत जेथे लोकं हॉस्पिटलला मंदीर आणि डॉक्टरांना देवाचा दर्जा देतात तिथे त्यांच्याकडून पैशाचं साधन म्हणून रूग्णांकडे पाहिलं जात असल्याची कोर्टाची टीपण्णी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement