Dart Plus चं नामांतर ता Bharat Plus; Blue Dart ने दिली माहिती

Blue Dart या प्रख्यात लॉजिस्टिक कंपनीने आपलं रिब्रॅन्डिंग करत देशातील प्रिमियम सर्व्हिस Dart Plus आता Bharat Plus केलं आहे.

Blue Dart | Twitter

Blue Dart या प्रख्यात लॉजिस्टिक कंपनीने आपलं रिब्रॅन्डिंग करत देशातील प्रिमियम सर्व्हिस Dart Plus आता Bharat Plus केलं आहे. हा ब्रॅन्डिंग मधला बदल त्यांच्यासाठी एक मैलाचा दगड आहे. हे धोरणात्मक परिवर्तन भारताच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी त्याची अटळ बांधिलकी अधोरेखित करते. असं त्यांनी सांगितलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now