Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभेसाठी भाजपकडून हार्दिक पटेल आणि रविंद्र जडेजा याची पत्नी रिवा सोलंकी यांना उमेदवारी
गुजरात विधानसभेसाठी भाजपने हार्दिक पटेल यांना विरामगाम येथून तर रविंद्र जडेजा याची पत्नी रिवा सोलंकी यांना जामनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेशकेल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते.

ट्विट
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement