Rajasthan: भाजपचे केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे राजस्थानमध्ये दाखल, वसुंधरा राजे यांच्याकडून स्वागत

Former MP CM Shivraj Singh: शिवराज चौहान यांना भेटल्यावर महिलांना रडू आवरेना, भावूक व्हिडिओ व्हायरलछत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले. मात्र, यश मिळूनही या पक्षाला मुख्यमंत्री पदाचा तिढा प्रदीर्घ काळ सोडवता आला नव्हता. दरम्यान, प्रदीर्घ खल केल्यानंततर अनुक्रमे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यात मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा पक्षाने निवडला. आता राजस्थानचा प्रश्न मात्र अद्यापही मागेच राहिला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे एक केंद्री निरीक्षक पथक राजस्थानमध्ये दाखल झाले आहे. ज्यामध्ये राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांचा समावेश आहे. या पथकाचे स्वागत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केले आहे. (हेही वाचा, )

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement