Banarasi Lal Chawla Passes Away: भारताची पहिली महिला अंतराळवीर Kalpana Chawla चे वडील बनारसी लाल चावला यांचे निधन
Karnal’s Kalpana Chawla Medical College मध्ये Banarasi Lal Chawla यांच्या पार्थिवाचे देहदान केले जाणार आहे.
भारताची पहिली महिला अंतराळवीर Kalpana Chawla चे वडील बनारसी लाल चावला यांचे निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. Karnal मध्ये त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. Karnal’s Kalpana Chawla Medical College मध्ये त्यांच्या पार्थिवाचे देहदान केले जाणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Gondia Shocker: मद्यधुंद वडिलांकडून मालमत्तेच्या वादातून मुलाची निर्घृण हत्या; दगडाने ठेचले डोके, गोंदिया जिल्ह्यातील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement