Aye Mere Pyaare Watan: बीटिंग रिट्रीट सोहळ्यात गुंजले 'ऐ मेरे प्यारे वतन तुझपे दिल कुर्बान' गाण्याचे सूर; नायक सरथ कुमार यांनी बासरीवर वाजवली धून- VIDEO
भारतीय सशस्त्र दलाच्या संगीत बँडने प्रजासत्ताक दिनाचा समारोप होतो. यावेळी नायक सरथ कुमार एसएस यांनी बासरीवर 'ऐ मेरे प्यारे वतन तुझपे दिल कुर्बान' हे गाणे वाजवले.
Aye Mere Pyaare Watan Tujhpe Dil Kurbaan: दिल्लीच्या ऐतिहासिक विजय चौकात सोमवारी ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती आणि सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य लोक उपस्थित होते. भारतीय सशस्त्र दलाच्या संगीत बँडने प्रजासत्ताक दिनाचा समारोप होतो. यावेळी नायक सरथ कुमार एसएस यांनी बासरीवर 'ऐ मेरे प्यारे वतन तुझपे दिल कुर्बान' हे गाणे वाजवले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात कर्तव्य पथवर रामललाचा चित्ररथ; धनुष्यबाणांसह दिसले भगवान श्रीराम, पहा व्हिडिओ)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement