Anurag Thakur at Dombivli: केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी डोंबिवलीत लगावले बॅडमिंटनसह टेबल टेनिसचे शॉट, सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा

अनुराग ठाकुर यांनी डोंबिवलीत बॅडमिंटन आणि टेबल टेनिसचे शॉट्स लगावले. दरम्यान त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

Union Minister for Information and Broadcasting Anurag Thakur (Photo/ANI)

केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर (Union Sports Minister Anurag Thakur) सध्या मुंबई दौऱ्यावर आहे. दरम्यान त्यांनी ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवलीतल्या (Dombivli) बॅडमिंटनसह (Badminton) टेबल टेनिस कोर्टला (Table Tennis Court) भेट दिली. तिकडे त्यांनी बॅडमिंटन आणि टेबल टेनिसचे शॉट्स लगावले. दरम्यान अनुराग ठाकुर यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement