Earthquake: अंदमान आणि निकोबार बेटांवर समुद्रात 4.9 रिश्टर स्केलचा भूकंप

अंदमान आणि निकोबार बेटांवर अंदमान समुद्राजवळ 4.9 रिश्टर स्केलचा तीव्रतेचा भूकंप झाला, असे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) 31 जानेवारी रोजी सांगितले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची खोली 77किमी होती.

Earthquake. (Photo Credits: PTI)

अंदमान आणि निकोबार बेटांवर अंदमान समुद्राजवळ 4.9 रिश्टर स्केलचा तीव्रतेचा भूकंप झाला, असे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) 31 जानेवारी रोजी सांगितले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची खोली 77किमी होती. दरम्यान, 30 जानेवारीला लेह, लडाखमध्ये 4.9 तीव्रतेचा भूकंप झाला. रात्री 10.37 च्या सुमारास भूकंप झाला असून भूकंपाची खोली 44 किमी होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement