अंदमान बेटांवर 4.3 तीव्रतेचा Earthquake

अंदमान बेटांवर भूकंप झाला असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद 4.3 रिस्टर स्केल इतकी झाली. हा भूकंप आज पहाटे 0417 वाजता झाला.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अंदमान बेटांवर भूकंप झाला असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद 4.3 रिस्टर स्केल इतकी झाली. हा भूकंप आज पहाटे 0417 वाजता झाला.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement