Murder For Extra Dahi: बिर्याणीसोबतच्या जादा दहीवरुन वाद, हॉटेल कर्मचाऱ्याकडून ग्राहकाची हत्या

शहराच्या मध्यवर्ती भागातील पुंजागुट्टा येथील मेरिडियन रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हैदराबाद हे शहर आपल्या बिर्याणीसाठी ओळखले जाते. या शहरातच बिर्याणीसोबत दिल्या जाणाऱ्या दही वरुन मोठी घटना घडली आहे. बिर्याणीसाठी जादा दही देण्यावरून झालेल्या वादातून हैदराबादमधील एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याने ग्राहकाची हत्या केली. शहराच्या मध्यवर्ती भागातील पुंजागुट्टा येथील मेरिडियन रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement