CR Kesavan Joins BJP: माजी काँग्रेस नेते आणि भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू सीआर केसवन यांनी भाजपमध्ये केला पक्षप्रवेश

2001 साली सीआर केसवन हे कॉंग्रेसमध्ये आले पण 2 महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षाला रामराम ठोकला.

CR Kesavan | Twitter

माजी काँग्रेस नेते आणि भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू सीआर केसवन यांनी आज भाजपमध्ये  पक्षप्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये भाजपा नेते जनरल व्ही के सिंग यांच्या उपस्थितीत केसवन यांचा पक्षप्रवेश झाला. 2001 साली सीआर केसवन हे कॉंग्रेसमध्ये आले पण 2 महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांचा देखील  भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement