Adar Poonawalla On Rising COVID Cases: Covovax Booster डोस कोविडच्या सार्याच व्हेरिएंट्ससाठी प्रतिबंधात्मक, COWIN app वरही उपलब्ध; वयोवृद्धांनी लस घेण्याचं आवाहन
भारतामध्ये आज मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. पुन्हा देशात सातत्याने रूग्ण वाढत आहेत.
भारतामध्ये वाढती कोविड रूग्ण पुन्हा चिंता वाढवत आहे. Omicron XBB चे व्हेरिएंट्समुळे रूग्णसंख्या वाढत असल्याचा कयास आहे. अशा परिस्थितीमध्ये Covovax Booster डोस कोविडच्या सार्याच व्हेरिएंट्ससाठी प्रतिबंधात्मक, COWIN app वरही उपलब्ध असल्याने वयोवृद्धांनी लस घेण्याचं तसेच नियमित मास्कचा वापर करण्याचे आवाहन सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांच्याकडून करण्यात आले आहे. COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement