गायक Sonu Nigam चे वडील Agam Kumar Nigam यांच्या घरी 72 लाखांची चोरी; माजी ड्रायव्हर रेहानवर संशय

गायक Sonu Nigam चे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी 72 लाखांची चोरी झाली आहे.

Sonu Nigam | Facebook

गायक Sonu Nigam चे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी 72 लाखांची चोरी झाली आहे.  माजी ड्रायव्हर रेहानवर संशय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या चोरीप्रकरणी ओशिवरा पोलिस स्टेशन मध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिस रेहान चा शोध घेत आहेत.

पहा ट्वीट

A theft of Rs 72 Lakhs reported at the residence of singer Sonu Nigam's father, Agam Kumar Nigam. On the basis of his father's statement, who has suspicions on his former driver Rehan, FIR registered against him at Oshiwara Police Station. Search for Rehan is underway: Mumbai…

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement