Chinese Firecrackers बाबत गृहमंत्रालयाकडून खुलासा, तो संदेश अधिकृत नव्हे

नागरिकांना दमा आणि डोळ्याचे आजार व्हावे यासाठी चीन काही फटाके दिवाळीनिमित्त भारतात पाठवत आहे, अशा आशायाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मेसेज केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केल्याचा दावाही करण्यात येत आहे.

Firecrackers | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नागरिकांना दमा आणि डोळ्याचे आजार व्हावे यासाठी चीन काही फटाके दिवाळीनिमित्त भारतात पाठवत आहे, अशा आशायाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मेसेज केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केल्याचा दावाही करण्यात येत आहे. यावरुन गृहमंत्रालयाने एक खुलासा केला आहे. यात हा मेसेज गृहमंत्रालयाने जारी केला नसल्याचे म्हटले आहे.

तो संदेश गृहमंत्रालयाचा नव्हे

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement