G20 Summit: भारतात जी 20 समिटच्या निमित्ताने येणार्‍या US President Joe Biden साठी चाहत्याने साकारलं हॅन्ड मेड पेंटिंग (Watch Video)

जी 20 समिट पूर्वी 8 सप्टेंबरला जो बायडेन यांची दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्वीपक्षीय मिटिंग देखील होणार आहे.

US President Joe Biden | Twitter

भारतात जी 20 समिटच्या निमित्ताने येणार्‍या US President Joe Biden साठी चाहत्याने हॅन्ड मेड पेंटिंग बनवलं आहे. हे पेटिंग 7 X5 फीट आहे. Dr Jagjot Singh या अमृतसर स्थित कलाकाराने हे पेंटिंग बनवले असून त्याला हे पेंटिंग बायडेन यांना भेट म्हणून द्यायचं आहे. तसेच हे पेटिंग व्हाईट हाऊस मध्येही लावलं जावं अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. अ‍ॅक्रेलिक रंगाच्या मदतीने त्याला हे पोट्रेट साकारण्यासाठी दहा दिवसांचा वेळ लागला. नक्की वाचा: US First Lady Jill Biden यांची कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह; US President Biden यांची चाचणी निगेटिव्ह .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement