Sikandar: 'सिंकदर' चित्रपटात शर्मन जोशी यांची एन्टी, प्रतीक बब्बर आणि काजल अग्रवाल यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार
ए. आर निर्मित सलमान खान यांचा बहुप्रतिक्षित सिंकदर या चित्रपटासंदर्भात नवी घोषणा केली आहे. चित्रपटात अभिनेता शर्मन जोशी यांची एन्ट्री होणार आहे. चित्रपटात रश्मिका मंदान्ना, प्रतीक बब्बर आणि काजल अग्रवाल हे देखील चित्रपटात झळकणार आहे.
Sikandar: ए. आर निर्मित सलमान खान यांचा बहुप्रतिक्षित सिंकदर या चित्रपटासंदर्भात नवी घोषणा केली आहे. चित्रपटात अभिनेता शर्मन जोशी यांची एन्ट्री होणार आहे. चित्रपटात रश्मिका मंदान्ना, प्रतीक बब्बर आणि काजल अग्रवाल हे देखील चित्रपटात झळकणार आहे. शर्मन जोशी सिंकदर चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शर्मन जोशी यांची व्यक्तिरेखा सलमान खानसोबत आणि डायनॅमिक बाँड शेअर करेल. दोघांचे हे पहिले मोठे सहकार्य असेल आणि शर्मनने त्याचे शूटिंगही सुरू केले आहे. चित्रपटातील 'सिकंदर'च्या प्रवासात त्याची व्यक्तिरेखा महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा- 'तुंबाड 2' ची घोषणा, सोहम शाहने टीझर व्हिडिओमध्ये हस्तरच्या पुनरागमनाचे दिले संकेत (Watch Video)
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement