Mumbai-Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू तर पाच जखमी

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Accident (PC - File Photo)

Mumbai-Ahmedabad Highway Accident: मुंबई -अहमदाबाद महामार्गावर अपघात (Accident) झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील साकवार येथे काल सायंकाळी अपघात झाला. वाहनाचे टायर फुटल्याने तोल सुटल्याने वाहन पलटी होऊन मागून येणाऱ्या मोटार सायकलने धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. (हेही वाचा- लातूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्साचा अपघात, आठ ते दहा जण जखमी

Maharashtra | Two people died and five others injured in Sakawar on Mumbai-Ahmedabad Highway last evening. The incident occurred when the tire of a car burst, the vehicle overturned after losing balance and a motorcycle coming from behind rammed into it.

— ANI (@ANI) December 7, 2023

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now