Modi Govt Big Action Against Khalistan: मोदी सरकारची मोठी कारवाई, भारताकडून लखबीर सिंग लांडा दहशतवादी म्हणून घोषित
केंद्रीय गृह मंत्रालयाने लखबीर सिंग लांडा यांना दहशतवादी घोषित करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
Modi Govt Big Action Against Khalistan: केंद्रीय गृह मंत्रालयाने कॅनडास्थित गँगस्टर लखबीर सिंग लांडा याला दहशतवादी घोषित केले आहे. तपशीलानुसार, गँगस्टर खलिस्तानी गट बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा आहे आणि 2021 मध्ये मोहाली येथील पंजाब पोलिस इंटेलिजेंस मुख्यालयावर रॉकेट हल्ल्याची योजना आखण्यात सामील होता. डिसेंबर 2022 मध्ये तरनतारनमधील सरहाली पोलिस ठाण्यावर झालेल्या आरपीजी हल्ल्याबाबत तसेच इतर दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याप्रकरणी लांडाचे नाव पुढे आले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement