Manish Sisodia Arrested: मनीष सिसोदिया यांना अटक; जवळपास 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया (Manish Sisodia) ला अटक केली आहे.

Manish Sisodia | (Photo Credits: Facebook)

Manish Sisodia Arrested: दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया (Manish Sisodia) ला अटक केली आहे. मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर आपचे खासदार संजय सिंह यांनी ट्विट केले आहे की, "मनीष सिसोदिया यांची अटक म्हणजे हुकूमशाहीची उंची आहे. मोदीजी, तुम्ही एका चांगल्या माणसाला आणि उत्तम शिक्षणमंत्र्यांना अटक करून चांगले केले नाही, देवसुद्धा तुम्हाला एक दिवस माफ करणार नाही." मोदीजी, तुमची हुकूमशाही नक्कीच संपेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement