Manipur Women Paraded Naked: मणिपुरच्या त्या घटनेमुळे चित्रपटसुष्टीतही खळबळ; सोनी सुद, उर्मीला मातोंडकर, रितेश देशमुख, यांच्यासह अनेकांनी व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया

सध्या मणिपूरमध्ये हिंसाचाराचा काळीमा फासणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मणिपूरमधील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पुरुषांचा एक गट दोन विवस्त्र महिलांना रस्त्यावर ओढताना दिसला आहे.

Manipur Women Paraded Naked: मणिपुरच्या त्या घटनेमुळे चित्रपटसुष्टीतही खळबळ; सोनी सुद, उर्मीला मातोंडकर, रितेश देशमुख, यांच्यासह अनेकांनी व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया
bollywood Photo credit facebook

Manipur Women Paraded Naked: मणिपुरमध्ये सुरु असलेला हिंसाचारामुळे संपुर्ण देशात संतप्त वातावरण झाले आहे.मणिपुरमधला माणुसकीला काळीमा फासणारा व्हिडिओ समोर आला आहे. काल हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमधून दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या व्हिडिओवर आता चित्रपटसुष्टीत खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सुड, रितेश देशमुख, उर्मीला मातोंडकर, वीर दास अक्षय कुमार यांनी ट्विटवर संताप व्यक्त केला आहे.

अक्षय कुमारने या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा निषेध करत दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी केली आहे. या घटनेमुळें संपुर्ण देशाला हादरा बसला आहे.

सोनु सुड

उर्मीला मातोंडकर

रितेश देशमुख

अक्षय कुमार

रेनुका शहाणे

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2023 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).