Landslide in Jammu and Kashmir: जम्मू काश्मीर येथील पुंछमध्ये भूस्खलन, अनेक घरांचे नुकसान (Watch Video)

जम्मू काश्मीर येथील पूंछमधील मंडी भागातील बेदर गावात भूस्खलखन झाले. या दुर्घटनेत अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

Landslide in Jammu and Kashmir: pc Twitter

Landslide in Jammu and Kashmir: जम्मू काश्मीर येथील पूंछमधील मंडी भागातील बेदर गावात भूस्खलखन झाले. या दुर्घटनेत अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अधिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेची अधिक माहिती प्रतिक्षेत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. एएनआयने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा- थोडक्यात बचावला, नाही तर.........संकट अंगाशी; हिमाचल प्रदेशात जोरदार पावसामुळे असे काही घडले)

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement