Karnataka Suicide: केरळमधील रिसॉर्टमध्ये सापडला एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह, पुढील तपास सुरुकेरळमधील रिसॉर्टमध्ये सापडला एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह, आत्महत्येचा संशय, तपास सुरु
केरळमधील कोडागु जिल्ह्यातील मडिकेरी जवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह सापडला आहे.
Karnataka Suicide: केरळमधील कोडागु जिल्ह्यातील मडिकेरी जवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या कुटुंबातील सदस्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. मात्र, या कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचलले ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement