ALH Dhruv Helicopter Crash: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; पायलट सुखरुप
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आर्मीचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर किश्तावरजवळ कोसळले आणि हेलिकॉप्टरमधील पायलट जखमी झाले असले तरी ते सुरक्षित आहेत.
ALH Dhruv Helicopter Crash: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडजवळ लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेट पायलट जखमी झाले असले तरी ते सुरक्षित आहेत. लष्करी अधिकाऱ्याने यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आर्मीचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर किश्तावरजवळ कोसळले आणि हेलिकॉप्टरमधील पायलट जखमी झाले असले तरी ते सुरक्षित आहेत. या वृत्तात लष्कराच्या अधिकार्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, घटनेच्या अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा - Vehicle Sales In April Decline: एप्रिल महिन्यात वाहन विक्री चार टक्क्यांनी घटली, दुचाकींचा ग्राहकांसाठी संघर्ष सुरुच, FADA द्वारा आकडेवारी जाहीर)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement