Goldman Sachs On Indian Economy: भारत 2075 पर्यंत US युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाला मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; Goldman Sachs ची भविष्यवाणी
सध्या, जर्मनी, जपान, चीन आणि यूएस नंतर भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पुढील दोन दशकांत, भारताचे अवलंबित्व प्रमाण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात कमी असेल, असे गोल्डमन सॅक्स यांनी म्हटलं आहे.
Goldman Sachs On Indian Economy: भारत 2075 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे, केवळ जपान आणि जर्मनीच नव्हे तर भारत यूएसलाही मागे टाकणार आहे, असं गोल्डमन सॅक्स यांनी म्हटलं आहे. सध्या, जर्मनी, जपान, चीन आणि यूएस नंतर भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पुढील दोन दशकांत, भारताचे अवलंबित्व प्रमाण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात कमी असेल, असे गोल्डमन सॅक्स यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Highest Average Salary; महाराष्ट्रातील 'या' शहरात मिळतो देशातील सर्वाधिक सरासरी पगार; मुंबई, बेंगळुरू, दिल्लीला टाकले मागे)
Goldman Sachs says 🇮🇳 India will overtake the 🇺🇸 United States to become the world's second-biggest economy by 2075.
— The Spectator Index (@spectatorindex) July 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2023 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

