भारत संपूर्ण जगासाठी एक आदर्श समाज म्हणून उदयास येईल - Mohan Bhagwat
भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली युनिटच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना स्वयंसेवकांकडून होत असलेल्या कल्याणकारी कार्याबद्दल भाष्य केलं.
संघ (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) समाजाला जागृत करण्याचे, संघटित करण्याचे आणि एक घटक म्हणून अधिक संघटित करण्याचे काम करत आहे. जेणेकरून भारत संपूर्ण जगासाठी एक आदर्श समाज म्हणून उदयास येईल, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement