Landslide Triggered Himachal Pradesh: थोडक्यात बचावला, नाही तर.........संकट अंगाशी; हिमाचल प्रदेशात जोरदार पावसामुळे असे काही घडले
अतिवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशात भुस्खलनामुळे दगड कोसळल्याची घटना समोर आली आहे.
Landslide Triggered Himachal Pradesh: जोरदार पावसाने हिमाचल प्रदेशातील सोलन परिसरात भुस्खलन प्रकिया चालू असताना मोठा दगड रस्त्यावर पडला. याचे दृश्य कॅमेरात कैद झाले. सुदैवाने रस्त्यावर येणाऱ्या गाड्यांवर पडला नाही. थोडक्यात एक कार बचावली. मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल देखील होताना दिसत आहे. अतिवृष्टीमुळे भुस्खलनाची प्रकिया सुरु झाली तेव्हा सोलन परिसरातील रस्त्यावर मोठा दगड कोशळला. PTI ने या संदर्भात व्हिडिो शेअर केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement