Jharkhand Train Derailment: हावडा- सीएसएमटी रेल्वे रुळावरून घसरली, 6 प्रवासी जखमी (See Photo)

झारखंडच्या सरायकेला - खरसावन जिल्ह्यात मंगळवारी पहाटे सीएसएमटी - हावडा मेलचे किमान १८ डब्बे रुळावरून घसरले आहे. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

Jharkhand Train Derailment PC TW

Jharkhand Train Derailment: झारखंडच्या सरायकेला - खरसावन जिल्ह्यात मंगळवारी पहाटे सीएसएमटी  - हावडा मेलचे किमान १८ डब्बे रुळावरून घसरले आहे. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.  दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभांगातर्गत जमेशदूरपासून 80 किमी अंतरावर बारांबूजवळ पहाटे 3.45 वाजता हा अपघात झाला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (हेही वाचा-  रशियामध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रकला धडकली ट्रेन; 2 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक प्रवासी जखमी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now