Haryana: हरियाणात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या यूट्यूबर्सने सातव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या
हरियाणातील बहादूरगडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुण जोडप्याने शनिवारी आपल्या अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी पोलिसांनी दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Haryana: हरियाणातील बहादूरगडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुण जोडप्याने शनिवारी आपल्या अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी पोलिसांनी दिली आहे. दोघेही YouTubers होते आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. गरवित (25) आणि नंदिनी (22) अशी पोलिसांनी मृतांची नावे सांगितली आहे.
ते बहादूरगड येथे भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला असून, तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. एक लघुपट बनवून दोघेही डेहराडूनहून आपल्या टीमसोबत परतले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Advertisement
Advertisement