Jharkhand Shocker: रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॅम्पसमध्ये सापडला वैद्यकीय विद्यार्थ्याचा अर्धवट जळालेला मृतदेह, चौकशी सुरू

झारखंड येथे एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कॅम्पेसमध्ये अर्धवट जळलेला मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Jharkhand Shocker: झारखंड एक धक्कादायक घटनेने हादरले आहे. झारखंड येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कॅम्पसमध्ये मदन नावाच्या वैद्यकिय विद्यार्थ्यीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे. तो फॉरेन्सिक आणि मेडिसिन विभागाचा द्वितीय वर्षाला विद्यार्थी शिकत होती. तो तमिळनाडू येथील रहिवासी होता. या संदर्भात पोलिस कंबर कसून चौकशी सुरु केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now