Goods Train Derails in Rajasthan: अलवड यार्डमध्ये मालगाडी रुळावरून घसरली, कोणतीही जीवितहानी नाही
रविवारी पहाटे राजस्थानमधील अलवड यार्डमध्ये मालगाडीचे तीन वॅगन रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, हे यार्डच्या साईड लाईनवर घडले
Goods Train Derails in Rajasthan: रविवारी पहाटे राजस्थानमधील (Rajastan) अलवड यार्डमध्ये मालगाडीचे तीन वॅगन रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, ही घटना यार्डच्या साईड लाईनवर घडले त्यामुळे दिल्ली अलवर मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला नाही. ही घटना पहाटे 2.30 च्या दरम्यान घडली. सीपीआरओरने सांगितले की, सकाळी 9 वाजे पर्यंत ट्रॅक स्वच्छ करण्यात आला आणि बाडमेर आणि मथुरा येथील पहिली पॅसेन्जर ट्रेन सोडण्यात आली. (हेही वाचा- पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना, ओडिशातील बारगड जिल्ह्यात मालगाडी रुळावरुन घसरली (Watch Video)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement