Rajasthan Fire Video: कोटा येथे भंगारच्या गोदामाला आग, कोणतीही जीवितहानी नाही
राजस्थानमधील कोटा येथे पहाटे एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.
Rajasthan Fire Video: राजस्थानमधील कोटा येथे पहाटे एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली आणि त्यामागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- दोन वाहनांची भीषण धडक, एका चालकाचा मृत्यू, जोगेश्वरी येथील घटना
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement