Massive Fire in girls porta-cabin: विजापूरच्या मुलींच्या केबिनला भीषण आग, एकाचा मृत्यू, 300 विद्यार्थिनींची केली सुटका
छत्तीसगडमधील विजापूर येथील सरकारी निवासी गर्ल्स पोर्टा केबिनमध्ये बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागली.
Massive Fire in girls porta-cabin: छत्तीसगडमधील विजापूर येथील सरकारी निवासी गर्ल्स पोर्टा केबिनमध्ये बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत एका 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, तर ३०० विद्यार्थिनींना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना अवपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंताकोंटा पोर्टा-केबिनमध्ये घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. ही घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या राहत्या इमारतीला आग, कोणतीही जीवीतहानी नाही
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement